Posted inताज्या बातम्या

खुशखबर ! मुंबईमधला ‘हा’ महत्वाकांक्षी मार्ग 19 फेब्रुवारीला सुरू होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Mumbai News : मुंबईसहित संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत. तसेच काही प्रकल्पांची कामे अजूनही सुरूचं आहेत. मुंबई कोस्टल रोड प्रकल्प हा देखील असाच एक महत्त्वाकांशी प्रकल्प आहे. हा प्रकल्प उत्तर आणि दक्षिण मुंबईला जोडणारा आहे. दरम्यान, याच प्रकल्पासंदर्भात एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. ते म्हणजे […]