Posted inताज्या बातम्या

एसटी महामंडळाअंतर्गत नोकरीची उत्तम संधी, 1.50 लाख पर्यंत मिळेल पगार…

MSRTC Bharti 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई अंतर्गत नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसंदर्भात अधिसूचना देखील जारी करण्यात आलेली आहे. यासाठी उमेदवारांकडून 15 मे 2023 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळतर्फे नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी असून जास्तीत जास्त उमेदवारांनी याचा लाभ […]