Posted inताज्या बातम्या

मारुतीच्या हायब्रीड एमपीव्हीमध्ये काय असेल खास? जाणून घ्या कधी होणार लॉन्च

Maruti Engage : नुकतीच मारुती सुझुकीने एक नवीन 7 सीटर कार लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे. आगामी कार येत्या दोन महिन्यात लॉन्च होऊ शकते. वृत्तानुसार, मारुती सुझुकीचे चेअरमन आरसी भार्गव म्हणाले की, टोयोटा आगामी MPV कारची वार्षिक 9,000 ते 10,000 युनिट्स पुरवेल. कर्नाटकातील टोयोटाच्या बिदाडी प्लांटमध्ये नवीन कारचे उत्पादन केले जाईल. चला मारुतीच्या नवीन […]