Posted inताज्या बातम्या

आनंदाची बातमी ! एमपीएससीने जाहीर केली 842 पदांसाठी मेगा भरती, ‘या’ तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया

MPSC Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी 2023 वर्ष संपत असतानाच एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी एमपीएससीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अधिक महत्त्वाची ठरणार आहे. कारण की, एमपीएससीने विविध विभागाअंतर्गत येणाऱ्या रिक्त पदाच्या 842 रिक्त जागासाठी भरती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे यासाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. यामुळे गेल्या अनेक […]