Mount Kalsubai Maharashtra : माऊंट कळसूबाई (Mount Kalsubai) हे ट्रेकर्सचे नंदनवन आहे. हे ठिकाण महाराष्ट्रात वसलेले असून अतिशय लोकप्रिय आहे. ट्रेकिंगसाठी दूर-दूरवरून पर्यटक येथे येतात, हे महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर म्हणून ओळखले जाते. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात वसलेले हे ठिकाण ‘महाराष्ट्रातील एवरेस्ट’ म्हणूनही ओळखले जाते. तुम्ही हे ठिकाण अजून पाहिले नसेल तर या पावसाळ्यात येथे जाण्याचा […]