Posted inताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी खुशखबर ! बेघरांना मिळणार हक्काचे घर, जिल्ह्यातील ‘इतक्या’ नागरिकांना मंजूर झाले घरकुल, वाचा सविस्तर

Pune News : सर्वसामान्य नागरिकांसाठी शासन वेगवेगळ्या योजना चालवत असते. राज्यातील सर्वसामान्यांसाठी देखील शासनाने अनेक कौतुकास्पद योजना सुरू केल्या आहेत. ज्या लोकांना घर नाही अशा बेघर लोकांसाठी देखील शासनाने विविध घरकुल योजना देखील सुरू केल्या आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी रमाई आवास योजना अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी शबरी आवास योजना, भटक्या विमुक्त प्रवर्गातील नागरिकांसाठी यशवंतराव […]