Posted inताज्या बातम्या

पुणेकरांसाठी गुड न्यूज ! म्हाडाच्या घरांसाठी 30 मे पर्यंत मुदतवाढ, केव्हा निघणार सोडत ? समोर आली मोठी अपडेट 

Pune Mhada News : पुणे, पिंपरी चिंचवड, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खरंतर अलीकडे घरांच्या किमती खूपच वाढल्या आहेत. वाढत्या महागाईने बेजार झालेल्या नागरिकांना घर खरेदीसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. घरांच्या वाढलेल्या किमती अनेकांच्या स्वप्नाच्या आड येत आहेत. अशा परिस्थितीत […]