Posted inताज्या बातम्या

पुणेकरांसाठी खुशखबर ! म्हाडाची 1700 घरांसाठी लॉटरी, ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार, वाचा संपूर्ण वेळापत्रक

Pune Mhada News : देशात येत्या काही दिवसांमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. लोकसभेच्या निवडणुका झाल्यात की लगेचच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. दरम्यान, या साऱ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. राजकीय पक्षांनी आता आगामी निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. अशातच मात्र पुणेकरांसाठी एक मोठी कामाची आणि अतिशय आनंदाची बातमी समोर […]