Posted inताज्या बातम्या

MG Astor वर मिळत आहे मोठी सूट, बघा खास ऑफर !

MG Astor : MG Motor India च्या लोकप्रिय SUV Astor वर कंपनीकडून मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देण्यात येत आहे. कंपनी या कारवर जवळपास 1.50 लाख रुपयांची सूट देत आहे. लोक या ऑफरचा लाभ रोख सवलत, कॉर्पोरेट फायदे आणि एक्सचेंज फायदे घेऊ शकतात. कंपनी MG Astor च्या पेट्रोल वेरिएंटवर 75,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. त्याचबरोबर या कारच्या […]