Pune News : पुणे अन पिंपरी चिंचवड शहराचा गेल्या काही वर्षांमध्ये मोठा विस्तार झाला आहे. यामुळे शहरातील पायाभूत सुविधांवर मोठा ताण येत आहे. प्रामुख्याने रस्ते, रेल्वे, वीज आणि पाणी या महत्त्वाच्या घटकांवर मोठा ताण येऊ लागला आहे. शहराचा विस्तार वाढत असल्याने लोकसंख्या देखील वाढत चालली आहे. शहरात खाजगी वाहनांची देखील संख्या झपाट्याने वाढली आहे. याचा […]