Posted inताज्या बातम्या

पुणे : रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो मार्गाची महत्त्वपूर्ण तपासणी, पुणेकरांसाठी केव्हा सुरू होणार मार्ग ? वाचा नवीन अपडेट

Pune News : पुणे शहरातील रस्ते आणि रेल्वेमार्ग मजबूत करण्यासाठी गेल्या काही वर्षात शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्धस्तरावर प्रयत्न झाले आहेत. रस्ते मार्ग मजबूत व्हावेत यासाठी पीएमआरडीए म्हणजेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून देखील एका महत्त्वाच्या रिंग रोडचे काम हाती घेण्यात […]