Posted inताज्या बातम्या

MBA करण्याचा विचार आहे?, पहा पुण्यातील टॉप 10 एमबीए महाविद्यालयांची यादी !

MBA Colleges : पुण्याला ‘पूर्वेचे ऑक्सफर्ड’ म्हणून संबोधले जाते. येथील उच्च दर्जाच्या शैक्षणिक शाळा देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थ्यांना आकर्षित करतात. अशातच जरवर्षी मोठ्या प्रमाणात बाहेरून विध्यार्थी पुण्यात शिकायला येतात, पण पुण्यात शिक्षणाचे एवढे पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे विध्यार्थी गोधळात पडतात, अशातच जर तुम्ही तुमच्यासाठी पुण्यातील टॉप MBA कॉलेज शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी अशाच बेस्ट कॉलेजची […]