Maharashtra Picnic Spot : पर्यटकांसाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे. जर तुम्हीही वीकेंडला कुठे फिरायला घराबाहेर पडणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अधिक महत्वाची राहणार आहे. कारण की आज आपण महाराष्ट्रातील सर्वात लहान आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळाबाबत माहिती जाणून घेणार आहोत. पुरोगामी महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाण आहेत जी की, एक्सप्लोर केली जाऊ शकतात. राज्यात […]