Posted inताज्या बातम्या

‘हे’ महाराष्ट्रातील एकमेव असे पर्यटन स्थळ आहे जिथे वाहनाने जाता येत नाही ! कोणते आहे ते निसर्गरम्य ठिकाण? पहा…

Maharashtra Picnic Spot : तुमचेही स्वतःच्या वाहनाने राज्यातील तसेच देशातील प्रमुख प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट देण्याचे स्वप्न आहे का? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. खरे तर अलीकडे रोड ट्रिपला विशेष महत्त्व आले आहे. वीकेंड आला की अनेकजण आपल्या टू व्हीलरवर किंवा मग कारवर ट्रिप साठी बाहेर निघतात आणि रोड ट्रिपचा आनंद घेतात. […]