Posted inताज्या बातम्या

Maruti Suzuki Swift 2024 : मारुतीची हायब्रीड स्विफ्ट देणार 24 Kmpl मायलेज, या खास फीचर्ससह लवकरच होणार लॉन्च

Maruti Suzuki Swift 2024 : मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी आहे. मारुती सुझुकीने त्यांच्या अनेक नवीन कार भारतात सादर केल्या आहेत. तसेच भारतातील ऑटो सेगमेंट मजबूत कारण्यासाठी मारुती सुझुकी त्यांच्या आणखी नवीन कार सादर करणार आहे. मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांची लोकप्रिय स्विफ्ट कारचे नवीन जनरेशन मॉडेल या वर्षात लाँच […]