Posted inताज्या बातम्या

7 Seater CNG Car : CNG सह येणाऱ्या 7 सीटर कार; किंमतही अगदी तुमच्या बजेटमध्ये

7 Seater CNG Car : CNG कार्सला त्यांच्या उत्कृष्ट मायलेज आणि अत्यंत कमी खर्चासाठी भारतात प्राधान्य दिले जाते. सीएनजी कारचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत, परंतु त्यापैकी बहुतांश कार फक्त 5 सीटर आहेत. अशा परिस्थितीत ज्या ग्राहकांना सीएनजी वाहन पण हवे आहे, आणि ते सात सीटर देखील हवे आहे त्यांच्यासाठी आम्ही उत्तम पर्याय घेऊन आलो […]