Posted inताज्या बातम्या

मारुती सुझुकी लवकरच लॉन्च करणार पहिली-वहिली इलेक्ट्रिक कार ! किंमत किती राहणार ? वाचा….

Maruti Suzuki Electric Car : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार मोठा वाढला आहे. इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये देशातील अनेक प्रमुख कंपन्यांनी आपल्या कार लॉन्च केल्या आहेत. इलेक्ट्रिक सेगमेंटचा विचार केला असता सध्या स्थितीला टाटा मोटर्स कंपनीचा भारतीय मार्केटमध्ये बोलबाला आहे. या कंपनीने सर्वाधिक इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या आहेत. इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटाचे मार्केट शेअर […]