Posted inताज्या बातम्या

गुड न्युज ! मारुती सुझुकीच्या ‘या’ लोकप्रिय कारवर मिळतोय दीड लाखाचा डिस्काउंट, आताच खरेदी करा

Maruti Suzuki Car Discount Offer : नवीन वर्षाचा पहिला महिना संपला आहे. मात्र असे असले तरी अजूनही अनेकजण नवीन वाहन खरेदी करणार आहेत. जर तुम्ही ही नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल, तुम्ही या चालू महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये नवीन कार खरेदी करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर आधी आजची ही संपूर्ण बातमी वाचा. खरे तर मारुती […]