Posted inताज्या बातम्या

Maruti Invicto Launched : मारुती सुझुकीची सर्वात महागडी कार लॉन्च! पहा ७ सीटर कारची वैशिष्ट्ये आणि किंमत

Maruti Invicto Launched : मारुती सुझुकी कंपनीकडून त्यांची आतापर्यंतची सर्वात महागडी कार लॉन्च करण्यात आली आहे. मारुती सुझुकी कंपनीची ही ७ सीटर कार आहे. भारतामध्ये ही कार आज लॉन्च करण्यात आली आहे. त्यामुळे मारुती सुझुकी कार प्रेमींना आणखी एक नवीन कारचा पर्याय मिळाला आहे. मारुती सुझुकी आणि टोयोटाच्या यांच्या भागीदारीतून ही कार तयार करण्यात आली […]