Posted inताज्या बातम्या

मारुतीच्या “या” गाड्यांवर मिळत आहे बंपर डिस्काउंट; बघा ऑफर

Maruti Suzuki Car Offers & Discount : तुम्ही सध्या कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. कारण मारुती कारवर सध्या मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. तुम्हाला माहितीच असेल देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी मारुतीने एकापेक्षा एक दमदार कार लॉन्च केली आहे. दरम्यान सध्या मारुतीकडून प्रीमियम कार्सवर आकर्षक ऑफर्स दिल्या […]