Posted inताज्या बातम्या

EV सेगमेंटमध्ये मारुतीची जबरदस्त योजना ! लवकरच लॉन्च करणार 6 नवीन इलेक्ट्रिक कार !

Maruti EV : भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये टाटा, महिंद्रा, ह्युंदाई आणि किया सारख्या अनेक ब्रँडचा समावेश आहे. पण तरीही लोक अजूनही मारुती सुझुकीच्या इलेक्ट्रिक कारची वाट पाहत आहेत. ही प्रतीक्षा देखील महत्त्वाची आहे कारण लोकांना मारुतीच्या इलेक्ट्रिक कारकडून खूप आशा आहेत. आतापर्यंत कंपनीने याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. पण कंपनी […]