Posted inताज्या बातम्या

Places To Visit In Monsoon : मान्सूनसाठी भारतातील 5 शांत ठिकाणे; निसर्ग पाहून पडालं प्रेमात…

Places To Visit In Monsoon  : पुढील महिन्यापासून पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. पावसाळ्यात प्रत्येकालच फिरायला आवडतं. सगळीकडे हिरवीगार झाडी आणि आल्हाददायक वातावरण कोणालाही आकर्षित केल्याशिवाय राहत नाही, अशातच पर्यटक या नैसर्गिक वातावरणात बाहेर पडतात, आणि अनेक उत्तम ठिकाणांना भेट देतात. अशातच या पर्यटकांसाठी आम्ही काही ठिकाणे घेऊन आलो आहोत, जिथे तुम्ही तुमच्या पावसाळ्याच्या सुट्ट्या आनंदात […]