Posted inताज्या बातम्या

मालेगाव महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती!

Malegaon Mahanagarpalika Bharti 2023 : मालेगाव महानगरपालिका, अंतर्गत रिक्त पदांवर भरती सुरु आहे. यासाठीची भरती अधिसूचना देखील जाहीर करण्यात आली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत “वैदयकिय अधिकारी” पदाच्या एकूण 14 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी मालेगाव महानगरपालिकेकडून मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. तरी सर्व उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर 10.00 वाजता मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. भरती संबंधित […]