Mahindra Thar 5-Door : महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून भारतात त्यांची 3 डोअर ऑफ रोडींग एसयूव्ही कार लॉन्च करण्यात आली आहे. आता महिंद्राकडून त्यांच्या थार एसयूव्ही कारचे 5 डोअर व्हेरियंट लॉन्च करण्यात येणार आहे. महिंद्रा 5 डोअर थार एसयूव्ही कार अनेकदा भारतीय रस्त्यावर चाचणी दरम्यान स्पॉट झाली आहे. महिंद्रा 5-डोअर थारवर कंपनीकडून वेगाने काम सुरु करण्यात […]