Mahindra Scorpio Classic 9 Seater : भारतात सातत्याने सात सीटर कारची मागणी वाढत आहे. या गाड्यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांचा वापर संयुक्त कुटुंबासाठी किंवा व्यावसायिक वापरासाठी करता येतो. पण तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही सात सीटरच्या किमतीत नऊ सीटर कार खरेदी करू शकता? महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक हे भारतातील असेच एक नऊ सीटर वाहन […]