Posted inताज्या बातम्या

महिंद्रा स्कॉर्पियो क्लासिक की महिंद्रा स्कॉर्पियो एन, कोणती आहे बेस्ट?; बघा…

Mahindra Scorpio N vs Mahindra Scorpio Classic : तुम्ही सध्या कार घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी दोन उत्तम पर्याय घेऊन आलो आहोत, ते म्हणजे Mahindra Scorpio N आणि Mahindra Scorpio Classic या दोन्ही SUV बाजारात 11.99 लाख रुपयाला उपलब्ध आहेत. जर तुम्हालाही स्कॉर्पिओ खरेदी करायची असेल परंतु या दोघांपैकी कोणती खरेदी करायची हे […]