Posted inताज्या बातम्या

Mahindra Scorpio 2023 : महिंद्रा स्कॉर्पिओने केलाय नवा रेकॉर्ड ! वाचा काय आहे तो

Mahindra Scorpio 2023 : महिंद्रा कंपनीच्या अनेक कार भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये चांगली दमदार कामगिरी करत आहेत. तसेच या कंपनीच्या कार मजबुतीसाठी आणि दमदार फीचर्ससाठी ओळखल्या जातात. कंपनीकडून ग्राहकांसाठी अनेक कार सादर केल्या जात आहेत. महिंद्रा कंपनीकडून गेल्या काही महिन्यांपूर्वीच महिंद्रा स्कॉर्पिओचे नवीन मॉडेल बाजारात सादर केले आहे. या नवीन महिंद्रा स्कॉर्पिओला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद […]