Mahindra New SUV : भारतातील दिग्गज ऑटो कंपनी महिंद्रा लवकरच बाजारात एक नवीन SUV लॉन्च करणार आहे. विशेष म्हणजे ही नवीन कार चालवण्यासाठी पेट्रोल-डिझेल किंवा चार्जिंगची गरज लागणार नाही. कारण की, ही गाडी फ्लेक्स फ्युलवर चालणार आहे. महिंद्रा या देशातील लोकप्रिय ऑटो कंपनीने ही नवीन SUV भारत मोबिलिटी एक्सपो मध्ये सादर केली आहे. महिंद्राने XUV300 […]