Posted inताज्या बातम्या

सोलापूर महावितरण मध्ये “या” रिक्त जागांवर भरती सुरु, लवकर करा अर्ज

Mahavitaran Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड सोलापूर अंतर्गत प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे. येथे 50 जागांसाठी भरती होत असून, उमेदवारांकडून यासाठी अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. तरी उमेदवारांनी लवकरात लवकर यासाठी अर्ज करावेत. पदाचे नाव आणि पदसंख्या वरील भरती वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री […]