Beauty of Mahabaleshwar : पश्चिम घाटात वसलेले महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. हे हिल स्टेशन हिरवाई, सुंदर पर्वत, धबधबे, स्ट्रॉबेरी लागवड आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी महाराष्ट्र आणि आसपासच्या राज्यांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर, समुद्रसपाटीपासून सुमारे 1372 मीटर उंचीवर वसलेले, ब्रिटिश राजवटीत बॉम्बे प्रेसिडेन्सीची उन्हाळी राजधानी होती. इथली हिरवाई आणि मनमोहक दृश्यं पर्यटकांना […]