Posted inताज्या बातम्या

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! राज्यात सुरु होणार नॅचरल गॅसवर धावणाऱ्या एसटी बस, तिकीट दरही राहणार कमी, वाचा डिटेल्स

Maharashtra ST News : महाराष्ट्रात लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही सर्वाधिक आहे. मामाच्या गावाला जायाला, शाळा, कॉलेज, कामाला जाण्यासाठी लालपरी एक हक्काचे व्यासपीठ बनले आहे. यामुळे हे एक प्रवासाचे साधन नसून महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांशी एसटी महामंडळाच्या एसटी बसेस सोबत एक खास नात तयार झाले आहे. मात्र या लालपरीचा प्रवास आता अनेकांना नकोसा होऊ लागला […]