Posted inताज्या बातम्या

‘या’ राष्ट्रीय महामार्गावर तयार होणार महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा एलिव्हेटेड रोड ! मुंबई ते नाशिक प्रवास होणार गतिमान, वाचा याच्या विशेषता

Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत. रस्ते विकासाची विविध प्रकल्प गेल्या काही वर्षांमध्ये पूर्ण झाली असून यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आधीच्या तुलनेत आणखी मजबूत झाली आहे. अशातच मुंबई ते नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राष्ट्रीय […]