Posted inताज्या बातम्या

गुड न्यूज ! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात सुरू होणार नवीन रेल्वे मार्ग, कसा राहणार रूट ? वाचा सविस्तर

Maharashtra New Railway Line : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते मार्गांची आणि रेल्वे मार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे राज्यातील दळणवळण व्यवस्था आता आधीच्या तुलनेत अधिक मजबूत आणि सक्षम झाली आहे. परिणामी राज्यातील नागरिकांना जलद गतीने प्रवास करता येणे शक्य होत आहे. मात्र असे असले तरी राज्यात असेही अनेक रेल्वे मार्ग आहेत ज्यांची कामे […]