Posted inताज्या बातम्या

महाराष्ट्र्रातील रहस्यमयी गुलाबी पाण्याचे तलाव कुठे आहे माहितीये?; दरवर्षी हजारो पर्यटक देतात भेट…

Maharashtra Lonar Lake : भारतात अशी काही ठिकाणे आहेत जी अतिशय रहस्यमय आहेत. विशेषत: विविध राज्यांतील नद्या आणि तलावांशी संबंधित अनेक गोष्टी ऐकायला मिळतात. अशातच महाराष्ट्रातील लोणार सरोवर हे देखील एक रहस्यमय सरोवर आहे. ज्याचे रहस्य अजूनही कोणासमोर आलेले नाही. या सरोवराविषयी अशी कथा आहे की त्याचा रंग रहस्यमयपणे रातोरात बदलला आणि गुलाबी झाला. चला […]