Posted inताज्या बातम्या

राज्यातील ‘या’ उच्च न्यायालयात निघाली मेगा भरती ! शिपाई, क्लर्कसह विविध पदांच्या 4,629 जागा भरल्या जाणार

Maharashtra Government Job : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विशेषता ज्यांना न्यायालयात नोकरी करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही बातमी खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्बे हायकोर्टाने राज्यातील काही जिल्हा न्यायालयांमधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई या रिक्त पदांसाठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची अधिसूचना देखील बॉम्बे हायकोर्टने […]