Maharashtra Ghat : महाराष्ट्रासहित देशातील विविध राज्यांमध्ये विविध महामार्गांची कामे सुरू आहेत. शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून रस्ते वाहतूक सुधारण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. प्रशासनाच्या माध्यमातून काही नवीन महामार्ग तयार केले जात आहेत तर काही ठिकाणी सध्याच्या मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. महाड ते पुणे या 120 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे विस्तारीकरणाचे देखील काम केले […]