Maharashtra Favorite Hill Station : आज जानेवारी महिन्याचा शेवटचा दिवस. आज महिना अखेर आहे. उद्यापासून फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होणार आहे. खरे तर फेब्रुवारी मधील वातावरण हे पर्यटनासाठी खूपच खास असते. यामुळे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात लाखोंच्या संख्येने पर्यटक पर्यटन स्थळांवर गर्दी करत असतात. यंदाही फेब्रुवारीमध्ये पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यातील गोड […]