Posted inताज्या बातम्या

शिमला, कुल्लू, मनाली सोडा हो ! महाराष्ट्रातील ‘या’ नयनरम्य पिकनिक स्पॉटला भेट द्या, डोळ्याचे पारणें फिटणार

Maharashtra Famous Tourist Spot : तुमचाही उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कुठे पिकनिकला जाण्याचा प्लॅन आहे का ? शिमला, कुल्लू, मनाली येथे ट्रिप काढण्याच्या तयारीत आहात का ? अहो मग थांबा ट्रीपच्या आधी हा लेख वाचाच. खरे तर दरवर्षी महाराष्ट्रातील पर्यटक मोठ्या प्रमाणात शिमला, कुल्लू, मनाली या ठिकाणी भेटी देतात. मात्र जर तुम्हाला शिमला, कुल्लू, मनाली येथे जाणे […]