Maharashtra Famous Hill Station : पावसाळा आणि हिवाळा हे दोन्ही ऋतू पर्यटकांसाठी खूपच फायदेशीर ठरतात. या दोन्ही ऋतूंमध्ये पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी ओसांडून वाहते. पावसाळ्यात धबधबे, निसर्ग पाहण्यासाठी आणि हिवाळ्यात हिल स्टेशनला भेट देण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. दरम्यान यंदाचा हिवाळा हा जवळपास संपण्याच्या मार्गावर आला आहे. मकर संक्रांति नंतर हळूहळू दिवसाच्या कालावधी वाढत जातो आणि […]