Posted inताज्या बातम्या

Best Tourist Destinations In Maharashtra : पावसाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन आहे? तर ही आहेत महाराष्ट्रातील ५ सर्वोत्तम पर्यटन स्थळे

Best Tourist Destinations In Maharashtra : सध्या देशात सर्वत्र मान्सूनचा पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेकजण या पावसामध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. मात्र त्यांना पावसाळ्यातील सहलीसाठी सर्वोत्तम पर्यटन स्थळे माहिती नसतात. महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना पावसाळ्यात फिरण्यासाठी त्यांच्याच राज्यातील पर्यटन स्थळांविषयी माहिती नसते. त्यामुळे अनेकजण महाराष्ट्राबाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. मात्र त्यांना महाराष्ट्राबाहेर फिरायला जाणायची […]