Posted inताज्या बातम्या

मोठी बातमी ! रामनवमीला महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमध्ये बँका बंद राहणार, आरबीआयने दिली मोठी माहिती

Banking News : उद्या अर्थातच 17 एप्रिलला संपूर्ण भारतभर रामनवमीचा मोठा पर्व साजरा होणार आहे. रामनवमीच्या निमित्ताने संपूर्ण देशभर आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. याचे कारण म्हणजे 22 जानेवारी रोजी श्री क्षेत्र अयोध्या येथे तब्बल 500 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रभू रामराया भव्य अशा मंदिरात विराजमान झाल्यानंतर ही पहिलीच रामनवमी ठरणार आहे. मात्र जर तुम्ही रामनवमीला […]