Picnic Spot Near Mumbai : येत्या काही दिवसात उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे. अनेकजण उन्हाळ्यात पर्यटनासाठी बाहेर पडणार आहेत. रखरखत्या उन्हात कुठेतरी शांत आणि थंड ठिकाणी पर्यटनासाठी पर्यटक बाहेर पडणार आहेत. जर तुम्हीही फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात पर्यटनाचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. खरे तर अजून उन्हाळ्याला सुरुवात झालेली […]