Posted inताज्या बातम्या

Best Places to visit in Pune : पुणे तिथे काय उणे ! पुण्यात आलात तर “या” आकर्षित ठिकणांना जरूर भेट द्या !

Best Places to visit in Pune : द क्वीन ऑफ द डेक्कन म्हणून ओळखले जाणारे पुणे हे महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे. छत्रपती शिवरायांचे हे ऐतिहासिक शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी देखील आहे. या शहरातील भव्य ऐतिहासिक किल्ले, समुद्र किनारा, हिरवाई आणि अनेक वाहणारे धबधबे तुम्हाला या शहराकडे आकर्षित करतात. पुणे तुम्हाला समृद्ध इतिहास आणि आधुनिकतेचे […]