Posted inताज्या बातम्या

पावसाळ्यात इथं नाही गेलात तर कुठे गेलात…लिस्ट मध्ये नक्की सामील करा “हे” ठिकाण !

Places To Visit In Monsoon : यावेळी देशाच्या जवळपास सर्वच भागात पावसाळा सुरू आहे. काही शहरात मुसळधार तर काही शहरात रिमझिम पाऊस पडत आहे. प्रवासासाठी सर्व ऋतू सारखेच असले तरी पावसाळा हा असाच एक ऋतू आहे जो सुंदर आणि रोमँटिकही असतो. पावसाळ्यात महाराष्ट्रात दररोज लाखो पर्यटक येतात. मुंबई, पुणे, नाशिक, लोळवण याशिवाय पाचगणी, खंडाळा यांसारखी […]