Posted inताज्या बातम्या

LPG Price Hike : आजपासून गॅसच्या किंमतीत 7 रुपयांनी वाढ, वाचा सविस्तर !

LPG Price : तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 7 रुपयांनी वाढ केली आहे. ANI नुसार, दिल्लीत त्याची किरकोळ किंमत 1773 रुपयांवरून 1780 रुपयांपर्यंत वाढली आहे. त्याचबरोबर घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. विशेष म्हणजे, सलग तीन वेळा किमतीत कपात केल्यानंतर व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. एप्रिल, मे आणि […]