Posted inताज्या बातम्या

वीकेंडला ट्रिप निघतेय ? मुंबईजवळील ‘हे’ 5 ठिकाण एक्सप्लोर करा, वीकेंडचा मनमुराद आनंद लुटा

Picnic Spot Near Mumbai : वीकेंड जवळ येतोय, आता अनेकजण वीकेंड एन्जॉय करण्यासाठी बॅग पॅक करणार आहेत आणि एखाद्या निसर्गरम्य पर्यटन स्थळाला भेट देणार आहेत. जर तुमचीही तुमच्या मित्रांसमवेत किंवा परिवारासमवेत वीकेंडला ट्रिप निघत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची राहणार आहे. कारण की, आज आपण मुंबईलगत असलेल्या पाच फेमस पर्यटन स्थळांची माहिती […]