Posted inताज्या बातम्या

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! लोकल वेळापत्रकात मोठा बदल, घराबाहेर पडण्याआधी एकदा वाचाच

Pune Local News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ही बातमी पुण्यातील लोकल संदर्भात आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, पुणे ते लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकात आज महत्त्वाचा बदल झालेला आहे. त्यामुळे जर तुम्ही आज विकेंड निमित्ताने पुणे ते लोणावळा या लोकलने प्रवास करण्याच्या तयारीत असाल तर तुम्हाला घराबाहेर पडण्याआधी […]