Posted inताज्या बातम्या

मुंबईकरांसाठी गुड न्यूज ! ‘या’ नवीन मार्गावर लवकरच धावणार लोकल

Mumbai Local Railway : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई म्हणजेच तोबा गर्दी. या शहरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करायचा असेल तर लोकल शिवाय दुसरा कोणताच चांगला पर्याय तुम्हाला दिसणार नाही. हेच कारण आहे की मुंबईच्या लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते. खरे तर लोकलचा प्रवास हा तुलनेने स्वस्त आणि जलद आहे. यामुळे नेहमीच […]