Posted inताज्या बातम्या

पुणेकरांनो विकेंड ट्रीपचा प्लॅन करत आहात?; “हे” ठिकाण तुमच्यासाठी उत्तम पर्याय

Best Place to Visit Lavasa : बर्‍याचदा आपल्याला फक्त अशाच ठिकाणी जायला आवडते, ज्याबद्दल आपण ऐकले असते किंवा ज्यांची आपल्याला माहिती असते. पण भारतात अनेक न पाहिलेली आणि अनोळखी ठिकाणे आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. अशी ठिकाणे फिरण्याची मजा काही वेगळीच असते, कारण अशी अनोखी ठिकाणे तुमच्या आठवणीत राहतात. असेच एक ठिकाण म्हणजे […]