Posted inलाइफस्टाइल, ताज्या बातम्या

Yamaha लवकरच बाजारात आणत आहे “ही” जबरदस्त बाईक, कमी किमतीत करणार लॉन्च…

Yamaha R7 : यामाहाच्या बाईकची भारतीय बाजारपेठेत बरीच पकड आहे. या बाइक्सचे डिझाइन तरुणांना नेहमीच आकर्षित करण्यात यशस्वी ठरले आहे. त्याचबरोबर कंपनी बाजारात नवीन बाईक Yamaha R7 लाँच करणार आहे. ही बाईक उत्तम डिझाइन आणि पॉवरफुल इंजिनसह लॉन्च केली जाऊ शकते. या बाइकमध्ये इंजिन आणि डिझाइनची विशेष काळजी घेण्यात आली आहे. या बाईकमध्ये लोकांना दोन […]